
प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे, वणी
प्राथमिक आरोग्य केंद्र मुकुटबण येथे रुग्णवाहीका मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले. हे निवेदन मा.विश्वास भाऊ नांदेकर शिवसेना जिल्हा प्रमुख मा.विक्रांत भाऊ चचडा युवा सेना जिल्हा प्रमुख मा.चंद्रकांत भाऊ घुगुल् शिवसेना तालुका प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मा. जिल्हा परिषद अध्यक्षा साै.कालिंदा ताई पवार यांना निवेदन देण्यात आले. निलेश बेलेकार युवा सेना तालुका संघटक यांच्या नेतृत्वा निवेदन देण्यात आले. त्यावेळी सीताराम पिंगे शिवसेना उप तालुका प्रमुख युवासेना विभाग प्रमुख चेतन बाशेटीवार अनिल डेगरवार संदीप धोटे राहुल राजुकर ,सचिन कोठारी ,शसिकान्त क्षीरसागर प्रशिक बरडे अमर सातघरे ,मंगेश माहुरे ,अर्जुन कोडापे कुणाल टेकाम गोपाळ ताटेवार कुणाल मेश्राम ,आशिष पोल्हे राजू लोढे निखिल ठाकरे ललित शिरपूरकर हरिदास सुरुपाम शैलेश ठाकरे उपस्थित होते.
