रुग्णसेवक “रितेश भरुट” व “प्राची भरुट” यांची रुग्णसेवा रुग्णांसाठी वरदान

j

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

नायगाव मधे परिचय व संपर्क दौऱ्यादरम्यान रुग्णसेवक “रितेश भरुट ” व “प्राची भरुट” यांच्या कानावर तेथील काही नागरीकांनी ” मा. संजय चामलाटे ” यांची आई अटँकने सरकारी दवाखाण्यात भरती असल्याचे सांगीतल्याने तेव्हाच “भरुट” दांपत्याने सरकारी दवाखाना गाठुन संजय चामलाटेच्या आईस दत्त हॉस्पिटल मधे “डॉ सतिष चिरडे सर” यांच्या कडे भरती करुन संजय चामलाटेच्या आईला तात्काळ मोफतमधे ऐनजोग्राफी व ऐनजोप्लॉस्टी करुन त्यांच्या आईला मृत्यच्या दाढेतुन खेचुन आणले…..
यावेळी माजी मंत्री वसंतराव पुरके सरानी संजय चामलाटेची व त्यांच्या आईची भेट घेऊन आस्थेने चौकशी केली.
रुग्णसेवक “रितेश भरुट” व “प्राची भरुट” यांची रुग्णसेवा आता वरदान ठरत आहे…