
समाजच्या महिलांना मुख्य प्रवाहात आणण हे अंतिम ध्येय, सहकार्य करणं, मानसन्मान करण्याचं मानस…..
किरताई देरकर
वणी (शिंदोला)
भारतीय नारी ह्या पाहिले पण कमी न्हवत्या, आजच्या धकधकीच्या जीवनात पण कुठं कमी नाही,,आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करून सामाजिक जाणीव ठेवून दीन दलित पिढीत शोषित मजूर शेतकरी शेतमजूर महिलाच्या सर्वांगीन विकासासाठी अहोरात्र समाजप्रबोधनाचे आयोजन करून *सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन च्या संस्थापिका किरणताई देरकर यांनी तर अक्षरशः वणी विभाग पिंजून काढत आहे मग शिंदोला येथील महिला पण कश्या मागे राहतील व त्याचा वसा घेऊन जागतिक महिला दिना चे कार्यक्रम आयोजित केला ह्या कार्यक्रमाचे आयोजन रत्नकला मंगल कार्यालय दिनांक 15 मार्च मंगळावर ला आयोजित करण्यात आला ह्या कार्यक्रमाच्या
उदघाटिका
सौं किरणताई देरकर
(अध्यक्षा एकविरा महिला अर्बन बँक) म्हणून उपस्थित होत्या अध्यक्ष अल्काताई विठ्ठल बोन्डे प्रमुख पाहुणे
मीनाक्षीताई मोहिते, शारदाताई बोबडे, पार्वताबाई बोबडे, सुलोचनाताई गिरी, रुपलताताई निखाडे, अर्चनाताई किनाके, रुपालीताई बोबडे, अर्चनाताई ठाकरे, मनीषाताई हेपट, मनीषाताई पिदूरकर, कलावतीताई पंधरे, ज्योतीताई कोल्हे, वैशालीताई कुंडकर, शबानाताई शैख, रंजूताई शैख, सोनमताई मडावी, सुचिताताई जोगी, कलावतीताई मोहितकर ह्या मंचावर उपस्थित होत्या,,
राष्ट्रामाता माँ जिजाऊ व सावित्री बाई फुले यांना अभिवादन करून कार्यक्रमांस सुरवात झाली ह्या सर्व पाहुणे मंडळींनी महिला सक्ष्मीकरण झाल्या शिवाय महिलाच्या उद्धार होणार नही असे विचार व्यक्त केले
कौटुंबिक जीवन जगत असताना सामाजिक जीवनात उतुंग कार्य केल्याप्रसगी
कुंदाताई देहारकार
वंदनाताई भगत
संगीताताई कामटकर कमलाताई खंडाळकर छायाताई धुर्वे
बेबीताई पिंपळकर
लताताई साळवे यांच्या जाहीर सत्कार कारण्यात आले
ह्या कार्यक्रमचे संचालन
मीनाताई हेपट, रुपालीताई बोबडे, जयाताई गिरी यांनी केल तर आभार हे रेखाताई लुकेश्वर बोबडे यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुष्पाताई धानकी, वानिताताई निखाडे, विद्या बोन्डे, मंदा तुराणकर, उज्वला बोबडे, वैजूताई झीलपे,बेबीताई चटप, कुसुम ताजणे, निर्मला हेलवडे, मंदाताई हेलवडे, चंद्रकला काळे, पंचफुला बोन्डे, सुनीता बोबडे, छाया धगडी, मंदा पाचभाई, कल्पना बोबडे, कुसुम पिंपलशेडे, सीमा बोबडे, अल्काताई दानव, शारदा ताजने, विजया वासुकर, बाजाबाई मोहितकर, गीताताई सिडाम,सुषमा सिडाम, संगीता इचोडकर, ललिता सिडाम व परिसरातील सर्व महिला बचत गट व संघटनानि सहकार्य केले,,
