जिल्हानिधी पंचायतराज योजने अंतर्गत जि.प.सदस्य राहुलभाऊ संतोषवार यांच्या पुढाकारानी पिण्याच्या पाण्याच्या कॅनचे वितरण

लोकनेते विकासपुरुष आ.सुधीरभाऊ मुनगंटिवार यांच्या नेतृत्वात नेहमी जनसेवेत तत्पर असणारे जि.प.सदस्य राहुलभाऊ संतोषवार यांच्या पुढाकाराणी जिल्हानीधी पंचायतराज योजने अंतर्गत ग्रामपंचायतच्या माध्यमातुन बोर्डा बोरकर,घनोटी तुकुम येथील ग्रामवासीयांना पिन्याच्या पाणी कॅनचे वितरण करन्यात आले या उपक्रमामुळे सर्वसामान्यांना पिन्यासाठी थंड पाणि मिळणे शक्य झाले यापुर्वी सुद्धा जि.प.सदस्य राहुलभाऊ संतोषवार यांनी विविध उपक्रम राबवून सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकारन केले बोर्डा बोरकर ग्रा.प.येथे राहुलभाऊ संतोषवार यांचे हस्ते पिन्याच्या पाणि कॅनचे वितरण करन्यात आले यावेळेस भाजपाचे ज्येष्ठ कार्यबंडुजी नैताम,चंद्रशेखर झगडकर,कालीदास नैताम,निलेश नैताम,सरपंच बालाजी नैताम,उपसरपंच महेश कोसरे,ग्रा.पं.सदस्य रोशन नैताम,बालचंद्र कुळमेथे,साधना कुनघाळकर व ग्रामवासीय प्रामुख्याने उपस्थीत होते…