बाभुळगाव तालुका कॉग्रेस कमिटी व शहर कॉग्रेस कमिटी द्वारा केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात महागाई मुक्त भारत सप्ताह आंदोलन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी च्या सूचनेनुसारआज दिनांक ०१ एप्रिल २०२२ रोजी बाभुळगाव तालुका कॉग्रेस कमिटी व शहर कॉग्रेस कमिटी द्वारा केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात महागाई मुक्त भारत सप्ताह आंदोलन तहसील कार्यालय येथे करण्यात आले.गॅस सिलेंडर आणि पेट्रोल च्या प्रतीकात्मक पुतळ्याला हार घालून दर वाढीचा निषेध करण्यात आला,सोबत मा. तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.. . यावेळी तालुका काँग्रेस कमेटी चे अध्यक्ष मोहनभाऊ बनकर,खरेदी विक्री संघांचे अध्यक्ष श्रीकांत भाऊ कापसे, बाजार समिती चे माजी सभापती वासुदेव भाऊ शिंदे,नगरपंचायत चे उपाध्यक्ष श्यामभाऊ जगताप,किसान काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष मनमोहन भाऊ भोयर,बाजार समिती चे सभापती नरेंद्रजी कोंबे, संचालक राजू भाऊ पांडे,अमोल भाऊ कापसे,मुकेश भाऊ देशमुख,पंचायत समिती चे माजी उपसभापती अतुल भाऊ देशमुख,
राजू भाऊ चुके,बाबू भाऊ पांडे,मुन्ना भाऊ पटेल, अंकुश भाऊ सोयाम, प्रकाश भाऊ नागतोडे, भारत भाऊ भुरणे, प्रकाश भाऊ छाजेड, डॉ. रमेशजी महानुर, सुनील भाऊ मते, सुनील भाऊ येंडे,अभय भाऊ तातड,दत्ता भाऊ भटकर, सुधाकर भाऊ बाळबुधे, सचिन भाऊ माटोडे,शेख फौमीद शेख इमाम,कृष्णा भाऊ ढाले, प्रदीप नंदुरकर,भारत डोंगरे, हरिभाऊ ढाकुलकर काका यांच्यासह तालुका काँग्रेस चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते..