सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन कार्यक्रम संपन्न

सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन कार्यक्रम सपन्न स्त्री मुक्तीचे उदगाते स्त्री शिक्षणाचे जनक सामाजिक न्याय चे महत्व कळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती निमित्त
सौ.किरणताई देरकर यांच्या हस्ते अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला ह्या कार्यक्रमाला विजयताई ठाकरे, अर्चनाताई पिदूरकर , वैशालीताई देठे, सुरेखा ढेंगळे, वृषालीताई खानझोडे, स्नेहाताई लालसरे, कांचनताई देरकर, सविताताई राजूरकर, मीनाक्षीताई मोहिते, उज्वलाताई लोखंडे, ह्या प्रसंगि सर्वानी आप आपले विचार व्यक्त केल व आताच झालेल्या मारेगाव येथील वेगाव विविध सहकारी सोसायटी मध्ये निवडून आलेल्या किरनताई देरकर यांच पुष्पागुच्छ देऊन स्वागत सत्कार करन्यात आला