
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी वरोरा शहरातील आंबेडकर चौक येथील डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शिवसैनिकांना सोबत घेऊन जयंती
साजरी केली.
त्यावेळी उपस्थित युवासेना जिल्हा चिटणीस तथा शिवसेना तालुका संघटक मनिषभाऊ जेठानी, शिवसेना शहर प्रमुख संदीपभाऊ मेश्राम,उपशहर प्रमुख मनिष दोहतरे,उपशहर प्रमुख राहुलभाऊ दारुण्डे, युवासेना उपजिल्हा प्रमुख आलेख रठे, तालुका प्रमुख भूषण बुरेले, शहर प्रमुख प्रज्वल जानवे, शिवसैनिक अमितभाऊ निब्रड, शिवसैनिक अनिलभाऊ गाडगे, माजी नगरसेविका सुषमाताई भोयर, माजी नगरसेविका प्रणालीताई मेश्राम, शिवसेना उपशहर संघटिका अल्काताई पचारे,समस्त पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला संघटिका उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याला आदर्श मानून बाबासाहेब यांनी राज्यघटना लिहली अशे व्यक्तव शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी केले.
