
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
दि.१४ एप्रिल रोजी आराधना भवन यवतमाळ येथे भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक निम्मित जैन सकल समाज तर्फे रक्त दान शिबिर व दात तपासनी चे आयोजन करन्यात आले, या वेळेस जैन समाज मधिल नव युवक व युवती तर्फे रक्त दान करण्यात आले, व तज्ञ डॉ. तर्फे दाताची तपासनी करण्यात आली, डॉ रूपेश कोटेचा, डॉ. आनंद भंडारी, डॉ. हर्षित कोठरी तर्फे सेवा देण्यात आली…
सदर रक्त दानाची अत्यंत गरज असल्या मुळे या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले, जवळल पास ५० रक्त दात्यानी आपले रक्त दान केले, या कार्यक्रमाचे प्रकल्प अधिकारी तिलकराज गुगलीया, मंथन बोरुंदिया, अमन गुगलिया , अंशुल तातेड, व रोनक बंब होते….
या वेळेस अजय लोढ़ा, आदेश बोरुंदीया, आशीष देसाई, अक्षय लोढ़ा,गौरव लोढ़ा, हर्ष भरूट, शुभम गुगलिया, यश दोषी, पियूष तातेड, आनंद काकलिया, यांनी रक्त दान केले.राजू तातेड, प्रांजल तातेड,शाम भंसाली, संजय सिसोदिया, प्रमोद चाजेड आदींनी मोलाचे सहकार्य केले.
रक्त दान काळाची गरज :-
रक्त दान ही काळाची गरज आहे, पाहिजे तितका रक्त आज आपल्या कड़े नाही जेने करुन लोकाना विविध प्रकारच्या अडचणी च्या समोर जावे लागते…
प्रकल्प अधिकारी तिलकराज गुगलिया
