बुथ निहाय कमिटीसाठी काँग्रेसची सभा

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगांव  तालुका   काँग्रेस कमिटी बूथ निहाय कमिटी स्थापन करण्यासाठी सभा घेण्यात आली यावेळी प्रामुख्याने माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके यवतमाळ जिल्ह्या काँग्रेस चे अध्यक्ष ॲड  प्रफुल्ल  मानकर तसेच राळेगाव तालुका बी आर ओ म्हणून चंद्रपूर जिल्ह्या काँग्रेस सचिव राजेश वर्मा, यादव, चंद्रपूर यवतमाळ ओ बी सी सेल अध्यक्ष अरवि वाढोणकर तालुका अध्यक्ष  अरविंद  फुटाणे राळेगाव नगर पंचायत चे नगराध्यक्ष  रवींद्र शेराम नगर पंचायत चे उपाध्यक्ष  जानराव गिरी शहर अध्यक्ष  प्रदीप ठुणे वसंत जिनिग चे अध्यक्ष  नंदकुमार गांधी खरेदी विक्री संघ चे अध्यक्ष मिलींद  इंगोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी बूथ कमिटी ची निवडकाँग्रेस प्रक्रिया राबवण्यात आली सर्व बुथ सदस्य यांचे अर्ज मागविण्यात आले आणि सर्व विवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यात आली यावेळी सर्व नगरसेवक तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.