वाशीम तालुका व शहर यांच्या वतीने सन्मान राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त सामान्य रुग्णालय वाशीम येथे फळ व बिस्कीट वाटप -मनसे


आज हिंदु जननायक मराठी हृदय सम्राट सन्मान राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालय येथे फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे उपाध्यक्ष संतोष इंगोले जिल्हा सचिव सतिश कडवे महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष सीता धंदरे ता अध्यक्ष मोहन कोल्हे शेतकरी उपाध्यक्ष विठ्ठल राठोड शेतकरी सेनेचे ता रघुनाथ खुपसे शहर अध्यक्ष कृष्णा इंगळे उपाध्यक्ष गणेश इंगोले प्रतिक कांबळे शहर सचिव प्रकाश कवडे महाराष्ट्र सैनिक सुनील अवगण गणेश आरु आदी उपस्थित होते