
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
ढाणकी येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या बिटरगाव[बु]येथील श्री प्रा विश्वजित नरवाडे यांनी डॉक्टरेट मिळवली असून त्यांनी २०१४ ला या विषयास अनुसरून प्रवास सुरु केला तब्बल ८ वर्षानंतर त्यांना यशश्री मिळाली डॉक्टरेट प्राप्त करण्यासाठी त्यांनी ओरंगाबाद जिल्यातील शासकीय विकास योजनांचे आदिवाशीच्या आर्थिक विकासातील योगदान एक अभ्यास वर्ष[२००५-२०१५] हा विषय निवडला तर महाराष्ट्राची आद्य कवियत्री बहिणाबाई चोधरी उत्तर विद्यापीठ यांच्याशी सल्ग्नित होते त्यांना मार्गदर्शक म्हणून प्रा डॉ जे एम अवधरे प्रथम मार्गदर्शक जामनेर हे लाभले पण त्यांच्या आकस्मिक निधनानंतर गुरु मनून प्रा डॉ किसन अमृत वारके म्हणून लाभले की जे भुसावळ येथील नहाटा जिल्हा जळगाव येथील महाविद्यालयात कार्यरत आहेत त्यांचे मार्गदर्शन लाभले तसेच श्री विश्वजित नरवाडे सरांनी २०१४ ला प्रवेश घेऊन जुलै २०२२ या वर्षात यशाला गवसणी घातली या पूर्वी त्यांनी एम ए अर्थशास्त्र या विषयाला अनुसरून त्यांनी नेट विथ टी आर एफ हि परीक्षा २०११ या वर्षी उत्तीर्ण झाले व टीईटी महाराष्ट्र शासनाचि अंगीकृत असते हि पात्र परीक्षा २०१९ या वर्षात पहिल्या श्रेणीत उतीर्ण केली सी टेट की जे केंद्रशासनाच्या अंगीकृत असते ती सी बी एस पात्रता परीक्षा २०२१ ला उतीर्ण तर झाले त्या शिवाय त्यांनी बि एड सुद्धा केले आहे त्यात सुद्धा त्यांनी घवघवीत यश मिळवले आहे व गुणानुक्रमे पहिल्या श्रेनीत पास झाले तसेच अर्थशास्त्र सारख्या अतिशय किचकट व अवघड विषयात एम फील सुद्धा केले व येथे सुद्धा विशेष प्राविण्य मिळविले हे विशेष बाब सध्या ते श्री गुरुकीसन जुनिअर महाविध्यालय [टीकमगड]इंग्लिश माध्यम सीबीएसई मध्यप्रदेश येथे कार्यरत असून अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून काम बघत आहेत तसा बिटरगाव हा परिसर डोंगराळ म्हणून प्रशिध आहे शिवाय शिक्षणाची फारशी कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना अत्यंत ग्रामीण भागातून जाऊन त्यांनी हे खडतर यश मिळवले मला मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या गुरूचा मी कायमचा ऋणी राहील असे त्यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले छोटा भाऊ रणजीत नरवाडे यांनी मला वेळोवेळी आर्थिक मदतीचा हात दिल्या मुळेच हे यश मिळवू शकलो व मला प्राध्यापक राऊत सरांनी सुद्धा आर्थिक असो की मग शैक्षणिक या दोन्ही बाजूनी मला मदत केली तेव्हा प्रा विश्वजित नरवाडे यांनी सर्वांचे विशेष करून आई वडिलांचे सुद्धा आभार मानले त्यांच्या या कामगिरीमुळे या भागातील संशोधकांना प्रेरणा मिळेल एवढे नक्की.
