
प्रतिनिधी: (प्रवीण जोशी),ढाणकी
मागील काही दशकाचा काळ बघितला असता टेलिफोन हा फक्त गावात ठराविक आणि परिसरातील मोजक्याच घरामधे आढळ लेले आपणास दिसायचे आणि ज्या व्यक्तीकडे टी व्हीं टेलिफोन असायचा त्यास गर्भश्रीमंत समजलं जायचं काळा मागून काळ बदलत गेला आणि तंत्रज्ञान जस जस विकसित होत गेलं त्यात प्रचंड प्रमाणात प्रगती झाली आणि या क्षेत्रात नव नवीन शोध जन्माला आले व आपल्या जीवनात खूप मोठा आमूलाग्र बदल घडून आला आजरोजी बघितले असता सद्या आपण जे तंत्रज्ञान वापरतो किंव्हा गॅझेट वापरतो त्यात काही सुधारणा होऊन आधुनिकता दिसल्यास आपणास विकत घेण्याचा मोह आवरता येत नाही तसेच काही वर्षामध्ये प्रचंड प्रमाणात मोबाईल उत्पन्न करणाऱ्या कंपन्या बाजारात आल्या पण त्यावेळेस टेलिफोन आस्तित्वात होते तसेच दूरसंचार क्षेत्रा मधे भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो तर चीन हा पहिल्या क्रमांकावर आहे पण आपण जो टेलिफोन किंव्हा मोबाईल वापरतो पण तुम्हाला माहित आहे का ?की या बाबीचा शोध कोणी लावला आणि कधी लावला संपूर्ण जगाचा विचार केला असता भारतातील फोन ग्राहकाच्या संख्येत मागील मार्च वेळेस 1:18 अब्ज चा आकडा पार केला आहे
पहिला टेलिफोन चां शोध इंग्लंड येथे लागला त्या कंपनीचे नाव ओरिएंटल असे होते तर भारत सरकारने देशात 1881मधे कोलकत्ता मुंबई व मद्रास या ठिकाणी टेलिफोन चे कार्यालय सुरू करून आपली सेवा प्रदान केली त्यानुसार 28 जानेवारी 1882पासून आपल्या देशात मुंबई इतर तीन ठिकाणी कार्यालय सुरू करून आपली सेवा प्रदान केली मनून जागतिक दूरसंचार क्षेत्रात सर्वात मौल्यवान देणगी म्हणावी लागेल मोबाईलच्या आधी टेलिफोन आस्टित्वात होते हे आपल्याला चागलं माहिती आहे आजकाल बाजारात अनेक कंपन्या मोबाईल बनवत आहे पण अमेरिकेची एक मोठी मोटोरोला कंपनीने आपला पहिला मोबाईल बाजारात आणला हा फोन इलेक्ट्रॉनिक इंजिनियर जॉन इ फ मिशेल आणि मार्टिन यांनी 1973 साली बनवला त्यानंतर किमान एका दशकाने जवळ जवळ 1983 साली मोटोरोला चा. द डायना टल 8000हा पहिला फोन बाजारात आणला याला अनुसरून माहिती घेतली असता जगातील हाच पहिला मोबाईल असल्याचे समजते सन 1983नंतर मोबाईल जगतात प्रचंड वेगानं बदल होताना आपण बघितले आणि याचा फायदा असा झाला की सर्वसामान्य चे जवळ सुधा मोबाईल दिसू लागला हे विशेष बाब मनावि लागेल व कंपन्या मधे चुरस आणि दूर संचार सेवेचा स्वस्त दर या प्रमुख कारणामुळे संख्या वाढली आहे चालू एप्रिल महिन्या चा आढावा घेतला असता 1_18अब्ज चे वर गेली आहे जगाबाबत सांगायचे असल्यास एका तासा मधे 2 कोटी हुन अधिक स्मार्ट फोन विकले जातात 2013 मधे 20 कोटी लोक इंटरनेट वापरत असत आता तीच संख्या 50 कोटी वर गेली आहे
