
. (प्रतीनीधी )काटोल ता.01/08/2022)
“भारतीय स्वातंत्र्याचा अम्रुत महोत्सव” निमीत्ताने हर घर तिरंगा या उपक्रमाची माहीतीचा प्रचार प्रसार करन्यासाठी जि प मुलांची शाळा काटोल येथे का्र्यक्रम घेन्यात आला. लोकमान्य टिळक यांची पुन्यतिथी आणि अन्नाभाऊ साठे यांची जयंती दिनाचे औचीत्य साधुन हर घर तिरंगा अभीयान राबविन्याचा संकल्प घेन्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना देशभावना जाग्रुत करन्यासाठी आणि अम्रुत महोत्सव उत्क्रुष्ठपने राबविन्यासाठी विद्यार्थ्याना व्हीडीओ क्लीप दाखविन्यात आली. यावेळी पंस सभापती धम्मपाल खोब्रागडे ,तिरंगा कल्यानकारी मंडळाचे अध्यक्ष तथा पंस.सदस्य संजय डांगोरे,बिडीओ दामोदर बारापात्रे,स.बीडीओ संजय पाटील,शिक्षन विस्तार अधीकारी नरेश भोयर मुख्याध्यापक सवाने , अनिल राऊत,दिपक तिरपुडे,कनीरे,श्रीखंडे,देशभ्रतार आदींनी कार्यक्रम यशस्वी केला संचालन सोमकुवर मँडम तर आभार प्रदर्षन कोहळे यांनी केले.
