MKCL KLiC कोर्स आणि MS-CIT कम्प्युटर कोर्स चा लाभ घ्या_संचालक मंगेश कम्प्युटर गोपाल आगरमोरे सर

(ढाणकी प्रतिनिधी प्रवीण जोशी)

माध्यमिक व उच्च माध्यमिक पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्याकरिता शासकीय प्रशासकीय तसेच खाजगी क्षेत्रात उपयुक्त व अनिवार्य असलेले टॅली व एम एस सी आय टी कॉम्प्युटर कोर्स साठी प्रवेश घेतल्यास याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होऊ शकतो त्यामुळे विविध उपयुक्त असलेल्या कम्प्युटर कोर्सचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अशी आव्हान मंगेश कम्प्युटरचे संचालक गोपाल आगरमोरे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून केले आहे पत्रकात नमूद केले आहे की आजकाल स्पर्धेच्या युगात शिक्षण व उच्च शिक्षण घेऊन चालत नाही शिक्षणासोबत कौशल्यही लागते प्रत्येक शिक्षण घेणाऱ्याला कम्प्युटरचे ज्ञान असायला हवे यामध्ये सध्याच्या काळात शिक्षणासह जर अत्यंत महत्त्वाचे असे स्थान कशाला असेल तर कॉम्प्युटरला आहे
कम्प्युटर आज दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक बनले आहे कॉम्पुटर मध्ये हार्डवेअर व सॉफ्टवेअर चे ती माही इत्यादी असे सोयीचे वेगवेगळे कोर्स शासनाकडून निर्माण करून देण्यात आलेले आहे त्यात प्रवेश घेऊन पारंगत झालेल्यांना नौकरी मग ती सरकारी असो की खासगी व्यापार उदिम असो की मग वैयक्तिक उपयोग असो कॉम्पुटरचे शिक्षण कुठेही आणि कधीही उपयोगी पडते त्या अनुषंगाने ढाणकी शहरातील विविध कार्यकारी सोसायटीच्या जवळ मंगेश कम्प्युटरचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टॅली व एम एस सी आय टी हा शासनमान्य कोर्स उपलब्ध आहे तेव्हा अनेक कोर्स सुद्धा उपलब्ध असून हे कोर्स शासनमान्य असून हा कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतर शासकीय निमशासकीय कार्यालयासह खाजगी क्षेत्रातील उद्योगांमध्ये कम्प्युटर ऑपरेटर आणि क्लार्कच्या पदासाठी पात्र ठरणार आहे शासकीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान मंगेश कम्प्युटरचे संचालक गोपाल आगरमोरे सर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे