जागतिक अदिवासी दिन थेट बांधावर साजरा करण्यात आला – कृषि सहाय्यक सौ. स्वाती ढगे

.

हिमायतनगर प्रतिनिधी


दूधड/ वाळकेवाडी – जागतिक अदिवासी दिनाचे औचित्य साधून कृषि सहाय्यक सौ.स्वाती ढगे यांनी त्यांनी शुभेच्छ देऊन थेट बांधावर साजरा करण्यात आला.
आदिवासी महिलांना आहारातील भाजीपाला चे महत्व पटवून देऊन त्यांना पारस बागेत भाजीपाला लागवड करण्यासाठी बियाणे किट देण्यात आली.
त्यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात वृक्षरोपण करण्यात आले.
त्याप्रसंगी सरपंच चेलार, उपसरपंच माझळकर, ग्रामसेवक कोंडामंगल , संजू पाटील, शंकर बरडे, आदी उपस्थित होते.