
डॉ. जास्मिन मनोहर पाटील यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन एड. सुनीता ताई मनोहर पाटिल , आप चंद्रपुर महिला अध्यक्षा यांनी रोजगार मेळावा चे आयोजन करण्यात करण्यात आले होते.
दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी आम आदमी पार्टी कार्यालय , घुटकाळा वार्ड येथे निःशुल्क भव्य रोजगार मेळावा सकाळी 10 ते 5 पर्यन्त आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकार तसेच राज्य सरकार रोजगार देने सोडून जनतेच्या भावनाशी सरकार खेळताना दिसत आहे. एकी कड़े जागा काढत नाही काढले तरी इन मीन सवा तीन, बेरोजगार लाखो आहेत जागा कमी . बेरोजगार युवा युवतीना रोजगार मिळावा. मोदी जी यांचा घर घर तिरंगा प्रमाणे पाटिल मैडम ने हर घर रोजगार मिळवा है धेय्य निश्चित केला. आपल्या मुलीच्या जन्म दिनी बेरोजगार ला रोजगार देण्यात मद्त करताना पाटिल मैडम व पाटिल सर यांचा चेह-यावर समाधान दिसत होते तसेच डॉ जैस्मिन पाटिल यानी कधी असा आगळा वेगळा जन्मदिवस केक कापून सर्वांसोबत साजरा केलेला नव्हता. या मेळावा मध्ये स्नेहा जॉब प्लेसमेंट यांना आमंत्रित केले होते . निशुल्क जॉब्स उपलब्ध करून देणार असल्याने यांना आमंत्रित करण्यात आले होते.
चंद्रपुर तसेच जिल्ह्यातील विविध भागात पाऊस असल्याने विविध ठिकाणी रस्ते व पुल बन्द आहे. बल्लारपुर, राजुरा, कोरपना या बाजुच्या विद्यार्थी यानी व्हाट्सएप वर डॉक्यूमेंट देण्यात आले. शेवटी या मेळावा ला योगदान देणाऱ्याचे व डॉ जैस्मिन याना शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानन्यात आले.
