आझादी का अमृत महोत्सव यानिमित्ताने भाजपच्या वतीने भव्य रॅली

आज हिमायतनगर (वाढोणा) येथे हिंदुस्थानाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंग्याचा अभियान सुरुवात करण्यात आली आहे माननीय श्री जिल्हाध्यक्ष गोजेगावकर साहेब मा.खासदार श्री प्रताप पाटील चिखलीकर साहेब भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मा किशोरजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात करण्यासाठी बाईक रॅली परमेश्वर मंदिर बस स्टँड पासून ते पोलीस स्टेशन सराफा किनवट नांदेड रोड पर्यंत रॅली काढण्यात आली व भारत माता की जय घोष करण्यात आले त्या वेळी भारतीय जनता पार्टीचे ता.अध्यक्ष आशिषभाऊ सकवान.युवा मोर्चा ता अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी.किशोर रायेवार.ज्ञानेश्र्वर पंदलवाड. कल्याणसिंह ठाकूर.गजनान हारडपकर.सुभाष माने. हिदाईत खान.विनायक ढोणे.राम जाधव.बालाजी ढोणे.संदीप पाटील वानखेडे.सचिन कोमावार अजय सुंकुलवार गंगाधर मिरजगावे शंकर चव्हाण.सुरज चिंतावार.संजय कूरमे.गंगाधर पडोळे.महेशराव अंबिलगे.राम पाकलवार.रुपेश नाईक.सरपंच जीवन जैस्वाल. दत्ता शिराने ज्ञानेश्वर शेवाळे अनिल फाळके विकास भुसावळे विश्वजित वानखेडे संतोष सुर्यवंशी निलेश चटणे.केशव कदम साहेबराव वानखेडे मारोती जाधव विशाल कदम अनिल माने.दिलीप आरेपल्लु.प्रमोद शिरफुले.अविनाश मोरे (नंदू). अविनाश कोकुर्ले.राहुल खडके.परमेश्र्वर जाधव.निलेश दरणे.महावीर मांगुळकर प्रकाश सेवनकर विनोद चंदनवार.सुधाकर चीट्ठेवार अंकुश दळवे अजय जाधव महेश काळे प्रशांत ढोले.परमेश्र्वर तोटेवाड.संतोष डांगे.बालाजी जाधव.महेश पोपुवाड.यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते*….