पदवी परीक्षेत उत्कृष्ट गुणांनुक्रमे काक्षा कोडगिरवार उत्तीर्ण,गावाचे नाव रोशन


ढाणकी प्रतिनिधी (प्रवीण जोशी)


ढाणकी येथील प्रसिद्ध किराणा व्यापारी रंगनाथ कोडगीरवार यांची नात व रुपेश कोडगिरवार यांची मुलगी कुमारी कांक्षा हिला पदवी परीक्षेत घवघवीत यश मिळाले असून सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी व इंदिरा महाविद्यालय पुणे येथून कांक्षा हिने हे यश प्राप्त केले कांक्षां चे वडील पंढरपूरला यात्रेला गेल्यानंतर अगदी समर्थपणे दुकानाचा सर्व आर्थिक देवाण-घेवांना सह सर्व व्यवहार अगदी समर्थपणे व अचूक पद्धतीने बघितले त्यामुळे मला माझ्या लेकीचा सार्थ अभिमान आहे असे रुपेश कोडगिरवार यांनी आमचे माध्यम प्रतिनिधी प्रवीण जोशी यांना सांगितले तर कांक्षां हिने आपल्या यशाचे श्रेय नांदेड येथील सुप्रसिद्ध व्यापारी असलेले आजोबा एकनाथराव मामडे व आजींना सुद्धा देते