शेवाळा येथील आपली वारी निष्ठावंत शिवसैनिकच्या दारी उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

कृष्णा पाटील चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव

हिंगोली / नांदेड – आज शेवाळा येथे आपली वारी निष्ठावंत शिवसैनिकांच्या दारी ही संकल्पना घेऊन संपूर्ण हिंगोली जिल्हा मध्ये ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिकांचे सत्कार करून त्यांचा विमा कवच काढण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनखाली या संकल्पनेची आज शेवाळा येथे करण्यात आली.
यावेळी उपस्थित युवासेना राज्य विस्तारक हिंगोली संपर्क प्रमुख अभिषेक शिर्के, युवासेना विस्तरक दिलीप घुगे, मा.सभापती रावसाहेब सावंत, मा.पंचायत समिती उपसभापती अजय ऊर्फ गोपू पाटील,युवासेना जिल्हाप्रमुख शिवा शिंदे,राजू संगेकर, बाळु ससे,पंढरीनाथ ढाले,गजानन भोसले,अमोल पैठणे,प्रदीप मस्के, रमेश सावंत,माधवराव सुर्यवंशी, बालाजी पाटील सावंत,प्रकाश सावंत,डिंगबर सावंत, दादाराव सावंत, दिलीपराव कल्याणकर, मदन ऊर्फ पिंटू पाटील, शत्रू पाटील, विजय कदम, दत्तराव कदम, साहेबराव जाधव,रामराव जाधव, गोविंदराव उपरे,साहेबराव शिंदे,पंजाबराव दुर्गे, दत्ता भाऊजी वाघमारे, सुधाकर धांडे, शंकरराव सावंत, चेअरमन रुपेश सुर्यवंशी, विलास गांजरे, बालाजी गणपत सावंत, मारोतराव पतंगे,सुनील सावंत, बालाजीराव सूर्यवंशी, अनिलराव सूर्यवंशी, राजेश सूर्यवंशी, भगवान सूर्यवंशी, संतोष कदम, संतोष सूर्यवंशी, राहुल सूर्यवंशी, शेख रहीम भाई, नइम नाईक, हाफिज भाई बागवान, सुधीर सावंत, शेख साबेर, शेख हारून, नाथराव पतंगे, पप्पू पतंगे व शेवाळा सर्कल मधील निष्ठावंत शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.