आम आदमी पार्टी चे धानोरा येथे शाखेचे उदघाटन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

आज दिनांक १०/०९/२०२२ रोजी धानोरा येथे शाखेचे उदघाटन करण्यात आले प्रसगी आम आदमी पार्टी चे तालुका अध्यक्ष आशिष, क,भोयर पाटिल यांच्या नेतुत्वात शाखेचे उदघाटन करण्यात आले त्या प्रसगी मार्गदर्शक मनुन उप तालुका प्रमुख तागड़े सर व तालुका पदाधिकारी युवा आघाडी तालुका प्रमुख प्रमोद ,सु,वनकर व सर्कल प्रमुख शुभाष येलेकार ,पुरषोत्तम बोरकर ,शंकर शेंद्रे गजानन सराटे,उपस्थित होते व प्रमुख पाहुने म्हणून यवतमाळ जिल्हा अध्यक्ष वंसतराव ढोके, व ज़िल्हा सचिव मनीष महुलकर,ज़िल्हा संघटन मंत्री डाक्टर राजेंद्र गुड़लवार व कोषा अध्यक्ष विलास वाडे ,युवा आघाडी ज़िल्हा अध्यक्ष आकाश चमेडिया,या प्रसगी उपस्थित होते धानोरा येथील बहु संख्या गावकरी ऊपस्थित होते या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मीळाला असून ५०% महिलानी प्रवेश घेतला असुन राळेगाव तालुकया मध्ये आम आदमी पार्टी ची ताकत वाढत आहे तसेच इतर गावामधे शाखा स्थापन करण्यासाठी लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मीळत आहे या प्रसंगी शाखा अध्यशिका म्हणून बा,कांबळे ताई उ,अ,सुनंधा कोडापे सचिव विलास साखरकर सह सचिव रुपेश मुग़ने , मंदाताई झाडे , व सदस्य गण कालिंदाताइ सलाम ,व घुलाबाई परचाके,मंदा ताई मरस्कोल्हे, शोभाताई परचाके,अरुणा कुमरे,सिताबाई आत्राम,चंद्रकला सतारकर,मंदाबाई ,गणेश परचाके,विठ्ठल कुमरे,महादेव आडे, प्रवीण गेडाम,तुळशिदास गेडाम,गोपाल कापरे,इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते,