वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी


चिमुर तालुक्यातील सातारा शेतशिवाराच्या कडेला गुराखी गोविंद चौखे व त्याचा मुलगा श्रीकृष्ण चौखे हे दोघेही बाप लेक घरची गुरे चराई साठी शेताच्या शेजारी गुरे चराई करत असताना अचानक दबा धरुन बसलेल्या वाघाने श्री गोविंद चौखे यांच्या वर हल्ला केला व शेजारी ऊभा असलेला लेकाने बाबावर हल्ला केला म्हणून लेक धाउन गेला आणि बापाला वाघाच्या हल्ल्यातून सुटका केली व घटना स्थळावरून बापाला खांद्यावर उचलुन जवळील शेतात घेउन गेला व शेतात काम करणारी लोक गोळा झाली नंतर शेतात असलेल्या बैलगाडीतून गावाकडे रवाना झाले व जवळील चिमुर तालुक्यातील रूग्णालयात उपचारात दाखल करण्यात आले