
ढाणकी प्रती(प्रवीण जोशी)
नीट परीक्षेत चांगल्या प्रकारे गुण घेतले त्या विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम दि. १४ सप्टेंबर कृषी उत्पन बाजार समीतीच्या सभागृहात सभापती बाळासाहब चंद्रे सोसायटी अध्यक्ष बंटी भाऊ वाळके मा. पं. समीती सभापती खाजा भाई कुरेशी संबोधी गायकवाड नारियवक किशोर ठाकूर ओमा पाटील चंद्रे नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थत नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तिन्ही विद्यार्थ्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मेडीकल प्रवेश पूर्व परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त करण आपल्या यशाचे श्रेय आई वडील गुरुजन आणी गाववासीयांना दिले. शे इशाशक से मुस्तफा 573 मो. अदनान शे. जावेद 523. कु.रोहीणी घनश्याम मुनेश्वर 550 मिळवत मेडिकल प्रवेश पात्र झाले कु रोहिणी घनश्याम मुनेश्वर हिला वर्ग दहावी बारावी मधील गुणांच्या आधारे पोस्ट ऑफिस मध नोकरी मिळाली मात्र वडिलांचे स्वप्न साकारत मेडिकलला प्राधान्य दिले असे म्हणत बाळासाहेब चंद्रे यांनी विद्यार्थिनीचे कौतुक केले
सर्व उपस्थीत मंडळीने पुढील शिक्षणाच्या शुभेच्छा दिल्या.: बालसाहेब चंद्रे सभापती कृ.पां.स उमरखेड श्री से खादाभाई कुरेशी मा सभापती पं.स. उमरखे श्री. किशोर भाऊ ठाकूर आमोल तूपेकर समन्वयक महाराष्ट्र प्रदेश की रुपेश बाबू भंडारी तालुका व्यापारी अध्यक्ष श्री अवधुत पाटील चंद्रे हमीद भाई संभाजी गोर टकर माजीद भाई श्री संबोधी गायकवा ड इबादुला पठान उपाध्यक्ष पंकज नरवाडे संचालक य श्री शिवाजी वैद्य संचालक सोसाय श्री विठ्ठल उपवाड संचालक
ओम पाटील चंद्र नगरसेवक. जब्बार भाई जाकीर भाई मिरानजी भाई नगरसेवक न. 9. द्वाणकी की प्रविण जैन सौ. सुग्मिता घोडे गिरीश येरावार साहेबराव वाघमोडे सुधाकर महाजन श्री व्यकुरी उच्चार प्रमोद देवरकर अभिलाष चंद्रे जरार भाई पप्पू इस्माईल यासह इतर मंडळी उपस्थित होते
प्रास्ताविक मधून रुपेश भंडारी यांनी तिन्ही विध्यार्थ्यानी डॉ झाल्या नंतर आपल्या जन्म गावात सेवा करावी लागणारी सर्व मदत आम्ही उभी करू असे उदगार काढले
सूत्र संचालन जब्बार भाई यांनी केले तर आभार प्रदर्शन ओमा पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्या करीता डॉ प्रमोद देवरकर गिरीश येरावार बंटी वाळके यांनी मेहनत घेतली
