
प्रतीनिधी :प्रवीण जोशी ,ढाणकी
दिनांक 24 ला ढाणकी येथे शिवसेना पक्षाच्या नेत्यावर अभद्रपणे टीका करणाऱ्या रामदास कदम यांचा निषेध करण्यात आला यावेळी शिवसैनिकांकडून गद्दार रामदास कदम यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला ज्या बाळासाहेबांनी अतिसामान्य माणसाला मोठे करण्याचे काम केले.अशा आदरणीय, बाळासाहेब यांच्या बद्दल टीका करणे अयोग्यच याचा समाचार म्हणून दिनांक 24 ला ढाणकी येथील शिवसैनिकांकडून रामदास कदम यांच्या प्रतिमेस जो डे मारून व घोषणा देऊन निषेध करण्यात आला.
