
एक दिवा लावु जिजाऊचरणी।
एक दिवा लावु शिवचरणी।
एक दिवा लावु शंभुचरणी।
आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा
दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा
आपल्या घरी सुख समाधान सदैव
नांदो हिच जगदंबेचरणी प्रार्थना॥
।। जय शिवराय ।।
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेछा !!
शुभेच्छुक
प्रशांत जोशी ,सहसंघटक उमरखेड :महागाव विधानसभा
गजानन आजेगावकर,सोशल मीडिया शहर प्रमुख
दिलीप जाधव,युवा संघटक ,उमरखेड :महागाव विधानसभा
