

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि, 29/10/2022 ते 5/11/2022 ला ,श्नी ह.प.प.संदिपजी महाराज सांगळे आळंदिकर यांचे भागवत कथासप्ताहाचे आयोजन श्नी हनुमान मंदिर देवस्थान व समस्त धानोरावासीयाच्या वतीने करण्यात आला आहे.
लगातार दोन वर्ष कोरोणा असल्याने भागवत कथेत खंड पडला होता मात्र या वर्षी पुणा भागवत घेण्यात आले आहे,यावेळी धानोरा येथे नवं नवीन भागवत कथा संच येणार असल्याचे सांगण्यात येत आहे,
संच याप्रमाणे
आॅर्गन वादक,ह.भ.प.अंकित महाराज देशमुख,तबला वादक,ह.भ.प.गोपाल महाराज मोहे,गायक, ह.भ.प.धोंडुबा महाराज गरूड, गायक,ह.भ.प.शरद महाराज आंळदिकर ,झाकिकारव भारूडकार ह.भ.प.प्रविन महाराज खोब्रागडे ,
तसेच हरिपाठ व काकडा संच
गायक, ह.भ.प.गणेश महाराज दरोडे ( येवती),गायक, ह.भ.प.सागर महाराज नंदुरकर, मृदंग वादग, ह.भ.प.वैभव महाराज आंळदिकर, गायक, ह.भ.प.श्नी .अजय महाराज चांदेकर या पद्धतीने संच राहणार आहे,
दैनंदिन कार्यक्रम याप्रमाणे राहिल
पहाटे 5 ते5-30 सामुदायीक ध्यान,पहाटे 5-30 ते6-30 काकडा, 6-30 ते 8 रामधुन, 8 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, 11 ते 1 भजनाच्या कार्यक्रम,दु. 2 ते 6 श्नीमद भागवत सत्र,6-30 ते सामुदायीक प्रार्थना, 7 ते 8 हरीपाठ व रात्री 9 ते 11 कितनाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे ,व दि,5 तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे तरी राळेगाव तालुक्यातील सर्व भावीक भक्तानी भागवत सप्ताचे लाभ घ्यावा अशी विनंती हनुमान मंदिर देवस्थान धानोरा व गावकरी यांनी केला आहे.
