
आज दि 15/11/2022 रोजी कायर ता वणी जि यवतमाळ येथे बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली
आदिवासी अस्तीत्व स्वाभीमाण जागृत करणारे जल जंगल जमीण रक्षण करून आदीवासी हा जगाचा मुळ मालक आहे ,असे जगाला सांगणारे——
इग्रंज व सावकार विरूद्ध आदिवासी मजबुत संघटन उभे करणारे —-
नेहमी परंपरा संस्कृती व निसर्ग ज्ञान ,महान तत्वज्ञान देणारे आदिवासी साठी संघर्ष उभे करूण जगाला एक वेगळी ओळक देणारे महामानव क्रांती सुर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली ,आदिवासी महीला व पुरूष व गावकरी यांच्या वतीने पुजा करूण गावात रॉली काढण्यात आली ,
या कार्यक्रमाला मा श्री महेशजी देशमुख माजी पोलीस पाटील नंदकिशोर अंबोरे नारायण चांदेकर नाना मडावी राहुल येनगंट्टीवार किशोर पेन्दोर बालु पेन्दोर राजु पेन्दोर विनोद आञाम प्रभाकर पेन्दोर किसन आञाम पुरूषोत्तम सोयाम रमेश सोयाम कैलास येरकडे सिताराम येरकडे नामदेव चायकाटे मुरलीधर सोयाम विजु आञाम नंदु पेन्दोर देविदास पेन्दोर विजु सोयाम विनोद सोयाम नानाजी बद्रे किसन सोयाम सौ माया येरकडे कवीता सोयाम कवीता येरकडे चंदा सोयाम माया येरकडे शेशीकलाबाई टेकाम कल्पना उदे बैबी चांदेकर छाया चांदेकर मणीशा मडावी संगीता चांदेकर अमोल पेन्दोर आकाश सोयाम रोशन मंडपाचे कैलास कावडे संजय गुरूनले आकाश पेन्दोर रामदास टेकाम सुरेश मडावी संतोष टेकाम साधु मडावी विजु शेडमाके प्रज्योत पेन्दोर राकेश मामीडवार शंकर सोयाम व आदिवासी महीला व पुरूष व गावकरी मोठ्या संखेनी उपस्तीत होते
