

मौजे सारखानी तालुका किनवट येथील ग्रामपंचायत निवडणूक तोंडावर आली आहे
नवीन उम्मेदवार यांच्या अपेक्षेस तडा देण्यास ग्रामसेवक वाडेकर यांच्या कडून पदाचा गैर वापर होत असल्याची लेखी तक्रार वरिष्ठ अधिकारी यांना दिली होती सदरील तक्रारीमध्ये संबंधित ग्रामसेवक यांच्या वरती कार्यवाही न केल्यास मतदानाचा बहिष्कार केला जाईल असे सूचक विधान देऊन सुद्धा तक्रारी वर कार्यवाही झाली नसल्याने नवीन इच्छुक उमेदवार यांनी प्रशासकीय व्यवस्थेला कंटाळून सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय
आज रोजी दि. 21/11/2022 घेतला असल्याने मतदार आणि नागरिकांन मद्ये प्रशासना विषयी आक्रोश निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे
