
आज मालेगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यपाल यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यपाल यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध मालेगाव जुना बस स्टँड येथे मनसे संस्थापक अध्यक्ष मा.श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हा संपर्क अध्यक्ष विठ्ठल लोखंडकर यांच्या जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्ष गजानन कुटे यांच्या नेतृत्वात करण्यात आला यावेळी उपस्थीत पदाधिकारी तालुका उपाध्यक्ष रामेश्वर देशमुख विनोद वानखेडे राजेश जयराव शिरपूर शहर अध्यक्ष सुनील देशमुख वाशिम शहर उपाध्यक्ष गणेश इंगोले रिसोड तालुका उपाध्यक्ष संतोष पोळ शेतकरी सेना रिसोड तालुका अध्यक्ष वैभव वानखेडे मनविसे युवा नेत्वूत मोहन कोल्हे कमल गायकवाड, सचिन दोडके, अनील पंडीतकर, गोरव तोष्णीवाल, बेबीबाई कोरडे प्रमिलाबाई थोरात, मंगलाबाई नाटेकर मालाबाई बांग्रे, सुरेश थोरात वैभव जेरव शंकर बोरचाटे संजू गव्हाणे अर्चना इंगळे शमाबाई शाहा जयश्री कांबळे प्रमिलाबाई इंगळे राम मोरे आदि उपस्थित होते
