महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यपाल कोशयारी ने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध, फोटोला जोडेमारत धोतर फाडो आंदोलन


आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यपाल यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध रिसोड लोणी फाटा येथे राज्यपाल यांच्या फोटोला जोडेमारत,धोतर फाडो आंदोलन मनसेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हा संपर्क अध्यक्ष विठ्ठल लोखंडकर यांच्या जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात रीसोड शहर संघटक संजय येवले शहर अध्यक्ष विजय जाधव तालुका उपाध्यक्ष संतोष पोळ,रवि सुरशे लक्ष्मण वानखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आला यावेळी उपस्थीत वाशीम शहर उपाध्यक्ष प्रतिक कांबळे शहर उपाध्यक्ष अमोल तुरेराव आकाश दवनडे शहर सचिव सुनील कराळे,गजानन नाईकवाडे,माऊली पाटील शिवाजी जमदाडे ऋषिकेश कुईटे नामदेव वाळके दीपक वाळके ज्ञानेश्वर वाळके महिला सेनेच्या गोदावरी बाई येवले शांताबाई पवार इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.