राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेत जि. प. उ. प्रा. शाळा गुजरी च्या संघा ने देयदीपम्यान कामगिरी करत शाळेचे नाव उंचावले. तीन सामन्यात विजेतेपदावर नाव कोरून गुजरी शाळे च्या विध्यार्थ्यानी यशाला गवसणी घातली. आस्टा येथे दी. 5 व 6 डिसेंबर रोजी केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या.
जि. प. शाळा गुजरी मुलांच्या संघाने प्रक्रम 'ब ' गटात कबड्डी स्पर्धेत विजयावर नाव कोरले हा सामना 5 डिसेंबर रोजी झाला. दी. 6 डिसेंबर रोजी प्रकम क कबड्डी संघाने चुरशीच्या लढतीत विजय मिळविला. त्याच दिवशी अन्य एका सामन्यात प्रक्रम क मुलीच्या संघाने लंगडी स्पधेत विजय मिळविला. वैयक्तिक क्रीडा प्रकारात 200 मीटर रनींग मध्ये गुजरी शाळेची मुलगी यशस्वी ठरली.
शालेय स्तरावर या क्रीडा स्पर्धांना महत्व असते. विध्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी या स्पर्धा उपयुक्त ठरत असतात. कोरोना उपरांत दोन वर्षांनी या स्पर्धा आयोजित होतं आहे. त्यात गुजरी शाळेने दमदार कामगिरी बजावली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धा घेण्यात आल्या.
जि. प. उ. प्रा. शाळा गुजरी च्या विजयी चमू चे शाळे च्या वतीने अभिनंदन करण्यात आले. चमू शिक्षक अनिता गुगूळकर, व्ही. ऐम. भेंडे, तेजस्वी भगत यांनी विशेष परिश्रम घेतले. मुख्याध्यापक ऐम. डी. काळे यांनी अभिनंदन करून मुलांचा उत्साह वाढविला.
केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेत जि. प. उ. प्रा. शाळा गुजरी च्या संघा ने देयदीपम्यान कामगिरी करत शाळेचे नाव उंचावले. तीन सामन्यात विजेतेपदावर नाव कोरून गुजरी शाळे च्या विध्यार्थ्यानी यशाला गवसणी घातली. आस्टा येथे दी. 5 व 6 डिसेंबर रोजी केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या.
जि. प. शाळा गुजरी मुलांच्या संघाने प्रक्रम ‘ब ‘ गटात कबड्डी स्पर्धेत विजयावर नाव कोरले हा सामना 5 डिसेंबर रोजी झाला. दी. 6 डिसेंबर रोजी प्रकम क कबड्डी संघाने चुरशीच्या लढतीत विजय मिळविला. त्याच दिवशी अन्य एका सामन्यात प्रक्रम क मुलीच्या संघाने लंगडी स्पधेत विजय मिळविला. वैयक्तिक क्रीडा प्रकारात 200 मीटर रनींग मध्ये गुजरी शाळेची मुलगी यशस्वी ठरली.