महिनाभरात 2 मर्डर झाल्याने चंद्रपूर जिल्हा पुरता हादरला. चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत 52 वर्षीय विलास गणवीर नामक इसमाची निघृण हत्या करण्यात आल्याची माहितीच्या पुढे आली आहे.

ग्राम पंचायत उर्जानागर येथे सायंकाळी सदर हत्यांड घडळसून मृतक गणवीर यांच्या गळ्यावर व पोटावर धारदार शस्त्राने वर करण्यात आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे .आरोपी चे नाव प्रथम वाढई असल्याचे स्पष्ट झाले आहे.या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.
