
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी तालुक्यातील तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजेश काळे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून विभागाचे आमदार डॉ प्राचार्य अशोक उईके ठाणेदार संजय चोबे सभापती प्रशांत तायडे संजय काकडे ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओंकार चेके प्रवीण धोत्रे जिल्ह्यातील प्रसिद्ध वक्ते प्रवीण देशमुख यांची उपस्थिती होती यावेळी आमदार डॉक्टर अशोक उईके म्हणाले की वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून तो नियमित समाजाला दिशा देणारा असतो तेव्हा समाजाला मार्गदर्शनं करताना पत्रकारांनी निर्भीडपणे वृत्तपत्रात लिखाण करून सत्य समोर आणले पाहिजे पत्रकार संघटने कडून दरवर्षी समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जातात एक आमदार म्हणून पत्रकार बांधवांची नेहमी मार्गदर्शन घेत असतो यावेळी जिल्ह्यातील प्रसिद्ध व वक्ते प्रवीण देशमुख यांनी स्वातंत्र्य काळातील वृत्तपत्राची भूमिका पत्रकार बाळशाची जांभेकर यांच्या कार्याचा आढावा घेतला तालुक्यातील विविध क्षेत्रातील कार्य करणारे मान्यवर उपस्थित होते ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर जिल्हा परिषद सदस्य उषा भोयर दि यवतमाळ अर्बन बँकेचे संचालक एडवोकेट प्रफुल्ल चोहान भाजपा शहराध्यक्ष डॉ कुणाल भोयर काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप ठुणे. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गोवर्धन वाघमारे शिवसेनेचे विनोद काकडे संदीप पेंदोर नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपनगराध्यक्ष जानराव गिरी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका वर्षा तेलंगे बांधकाम सभापती संतोष कॊकुलंवार पाणीदार पुरस्कार प्राप्त सरपंच अंकुश मुनेश्वर आदर्श ग्राम सरपंच रावेरी राजेंद्र तेलंगे न्यू सोसायटीचे अध्यक्ष भाऊसाहेब धर्मे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजेश काळे सचिव फिरोज लाखाणी पत्रकार संघटनेची ज्येष्ठ सदस्य महेश शेंडे प्रकाश मेहता डॉक्टर कैलास वर्मा प्रा अशोक पिंपरे मोहन देशमुख राष्ट्रपाल भोंगाडे गुड्डू मेहता संपादक मंगेश राऊत संपादक महेश भोयर पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष दीपक पवार रामू भोयर सचिन राडे शालिक पाल विलास साखरकर विनोद माहुरे विकास ठाकरे शंकर वरघट प्रविण गायकवाड यांची उपस्थिती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन ठूणे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन देशमुख यांनी केले
