श्री स्वामी विवेकानंद विचार मंचाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

श्री स्वामी विवेकानंद जयंती निमित्त मंच्याच्या वतीने ग्रामीण विकास प्रकल्प* राळेगाव येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले, यानिमीत्ताने एकुण 41लोकांनी रक्तदान केले, या शिबिराचे उद्घाटन राळेगाव येथील पोलिस स्टेशनचे उप-निरीक्षक श्रीमान् मोहन पाटील तर प्रमुख उपस्थिती मा. तालुका संघचालक भुपेंद्र कारीया यांनी केले, दोघांचेही समयोचित उद्बोधन झाले, डॉ. हेडगेवार रक्तपेढी नागपूर च्या चमूने रक्तसंकलन केले, आले.यानिमीत्तानेमंच्याचे सदस्य श्री. मेढुलकर, उपाध्यक्ष अॅड. मोहन देशमुख ,सुरेंद्र पटेलपैक, निखिल राउत राऊत यांनी याकरिता विशेष परिश्रम घेतले.