हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव शहरातील क्रांती चौकात हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या फुलांनी विषेशरीत्या सजविलेल्या प्रतिमेचे पुजन राळेगावचे नगराध्यक्ष मा.रवींद्रजी शेराम, उपनगराध्यक्ष मा.जानरावजी गिरी, आरोग्य सभापती मा.कुंदनजी कांबळे, नगरसेवक सर्वश्री शशिकांतजी धुमाळ, मंगेशजी राऊत,कमलेशजी गहलोत, यवतमाळ अर्बन बँकेचे संचालक ऍड.प्रफुल्लशी चौहान, पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष मा.महेशजी शेंडे, साप्ताहिक राळेगाव नगरी चे संपादक मा. महेशजी भोयर,
वली दादा बादशाह समितीचे अध्यक्ष
इम्रानभाई पठाण, प्रतिष्ठित नागरिक प्रदीपजी ठुने,गोपालजी मशरू,राजुभाऊ दिघडे,गणेशजी कुडमथे,संदीप येपारी,गणेश बरडे,हनुमान शिवणकर,रामजी कुळसंगे, गजेंद्र ठुने यांच्या उपस्थितीत
साहेबांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी तालुका प्रमुख – मनोज भाऊ भोयर, शहर प्रमुख तथा बांधकाम सभापती -संतोष कोकुलवार, तालुका प्रमुख महिला आघाडी-सौ. रंजनाताई गजानन केराम,शहर प्रमुख महिला आघाडी- पार्वताताई महादेवराव मुखरे,
अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष- चांदखाभाई कुरेशी, राळेगाव शहर संघटक-संदीप भाऊ पेंदोर,उप शहर प्रमुख – नितीन हिकरेउप शहर प्रमुख – देवरावजी नाखले,
युवासेना तालुका प्रमुख -अनिकेत दादा निंबुळकर ,उप तालुका प्रमुख – वैभव दादा कोधाने, उप तालुका प्रमुख -क्रीष्णा झाडे, जेष्ठ शिवसैनिक श्री. दिवाकरजी जवादे, किशोर भाऊ वाघ, इंदर भाऊ राठोड, जगदीश भाऊ गोबाडे,किशोर भाऊ वाटगुरे, मोहन भाऊ खाडे, विठ्ठल भाऊ उताणे,राजू भाऊ नैताम, प्रल्हाद कोरांगे, रामदासजी कोल्हे, विष्णु मराठे,अनिल भाऊ वाघ, अमोल भाऊ टेकाम या सह
संगीता बटे,अर्चना तोडासे,सुरेखा काकडे,गिरजाबाई कुडमते,पार्वता पेंदाम,शालुताई पुसनाके,शालुताई तुमराम,कुरटकर ताई,मंजू ताई पेंद्राम, या सह शेकडो बाळासाहेबांचे शिव सैनिक उपस्थित होते.