
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
ग्रामपंचायत कीन्ही जवादे येथे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त महीला ग्रामपंचायत सदस्या सौ प्रतिभाताई सुनील मोहुर्ले,व सौ.सीमाताई जीतेन्द्र उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सरपंच सुधीर जवादे, उपसरपंच रमेश तलांडे सचिव सुनील येंगडे सदस्य प्रसाद निकुरे,श्रीमती मालाताई लोणबले,सौ . सुषमा जवादे,व मंडळ अधिकारी सानप साहेब, मुख्याध्यापक श्री कुळसंगे सर पोस्ट बेसीक आश्रमशाळा शिक्षक व्रुंद विद्यार्थी, मुख्याध्यापक होरे सर जी.प.शाळा शिक्षक व्रुंद, विद्यार्थी, सन्माननीय नागरिक राजुभाउ मोहल्ले अध्यक्ष शाळा समिती, बंडु भाऊ नागपुरे,कीशोर भाऊ गमे, मोहन भाऊ नवले, विनोद सीडाम,व नागरिक, ग्रामपंचायत कर्मचारी पुंडलिकराव लोणबले मारुती ईठाळे, धनराज तोडसाम आशा वर्कर सुशीला मेश्राम, प्रगतीशील शेतकरी नरेंद्र ठाकरे, प्रणय वाढई, पोलिस पाटील अनुराग जवादे उपस्थित होते.
