काॅंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर यांचा वाढदिवस दवाखान्यात फळ वाटून साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा काॅंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर यांचा वाढदिवस राळेगाव येथील उपरूग्णालयात आजारी लोकांना फळ देऊन साजरा करण्यात आला.त्यावेळी राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, खरेदी विक्री संघाचे माजी तालुकाध्यक्ष मिलिंद इंगोले,नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रविंद्र शेराम, उपनगराध्यक्ष जानराव गिरी, शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे, पुरूषोत्तम कोपरकर, भानुदास राऊत, सुरेश पेंद्राम, सचिन टोंग,मधूकर राजूरकर, सचिन हुरकुंडे,नंदू जयसिंगकार,श्रावनसिंग वडते, इब्राहिम बब्बर,राजू नागतुरे, गोवर्धन वाघमारे, पुरूषोत्तम चिडे, अंकुश मुनेश्वर, राजेंद्र ओंकार, कमलेश गयलोत, सतिश डाखोरे,राजू दुधपोहळे, सुनील भेले, विनोद जयपूरकर,राहूल होले, अंकित कटारिया, प्रदीप लोहकरे,अफसर अली सैयद, गजानन पाल,भुपेंद्र चांदेकर,जनार्धन कडू,सनी छोरिया,लियाकत अली,अभय खडसे,राहूल बहाळे, मंगेश राऊत, बादशाह काझी,यांचेसह डॉ.बहाड व त्यांची टीम उपस्थित होती.