धानोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोतीबिंदू शिबिर संपन्न


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे शिवशक्ती युवा बहुउद्देशीय संस्था धानोरा समस्त धानोरा गाव वाशी यांच्या वतीने छत्रपति शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्ताने
भव्य मोतीबिंदु शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर
कार्यक्रमाचे अध्यक्ष : डॉ.. जयपाल पाटील एमओ प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा ,
कार्यक्रमाचे उद्घाटक : रितेश भाऊ भरूट रूग्णसेवक तथा समाजसेवक यवतमाल,
प्रमुख पाहुणे : डॉ. गोपाल पाटील तालुका आरोग्य अधिकारी राळेगांव, डॉ. विलास मून नेत्र चिकित्सा अधिकारी घाटंजी, डॉ.
प्रशांत उपरे नेत्र चिकित्सा अधिकारी राळेगाव,
प्राथमिक आरोग्य केन्द्र, धानोरा येथील सर्व कर्मचारी टीम ,
प्रमुख उपस्थिति : दीक्षाताई मून (सरपंच धानोरा), गोपालबापू कहूरके ,डॉ. शामसुंदर जी गलाट , विजुभाऊ येनोरकर,
रामूभाऊ भोयर, मा. बाबाराव घोडे , जेष्ठ मार्गदर्शक , शिवशक्ती युवा संस्था, धानोरा,
:- सुहास मुडे ,संजय बडवाईक , गजाजन सुरकार ,योगेश घोडे , प्रवीण जुमनाके, गणेश वरुडकर , दीपक जुमनाके ,वृषभ कामडी, अनिकेत उराडे ,स्वप्नील भोयर, मनोज नेहारे, रवी परचाके , अंकित पाटील, समीर वाकडे, आकाश खेडेकर, प्रणय मुडे, विशाल घोडे, प्रवीण गलाट, रुपेश मुडे, , गौरव गलाट , अक्षय घोडे, साजन उराडे, सौरभ कामडी , मयूर उराडे, अंकित कामडी ,गणेश नासरे, शंकर घिनमीने, किरण तिमांडे, जीवन पुणेकर, मंगेश सुरकर, गणेश कापटे , गणेश सुरकर, नारायण घिनमीने, नितीन धोटे, यांनी शिबिरासाठी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम पार पडला आहे. सदर या भव्य अशा कार्यक्रमाचे
आयोजक : – शिवशक्ति युवा बहुउद्देशीय संस्था धानोरा आणि समस्त ग्रामवासी यांनी केले आहे तर या भव्य मोतीबिंदू शिबिरांचा लाभ गावासह परिसरातील शेकडो नागरिकांनी घेतला आहे. सदर या मोतीबिंदू शिबिराचा लाभ गावासह परिसरातील गोरगरीब जनतेला झाला असल्याने या कार्यक्रमाच्या आयोजकांचे नागरिकांनी आभार मानले आहे