
ग्रामपंचायत कार्यालय मौजे सारखंनी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
जिलानी अजीज शेख यांची विशेष उपस्थिती
तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालया सह इतर सर्व प्रशासकीय कार्यालय येथे शिवजयंती पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली
मौजे सारखंनी येथे जिलानी अजीज शेख यांनी पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा नमन करून शिवजयंती च्या शुभेच्छा देत शिवजयंती साजरी केली
