बिरसामुंडा चौक गजानन नगर पिंपळगाव रोड यवतमाळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रम

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

All India para military force BSF Ex-servicemen welfare association Yavatmal च्या वतिने बिरसा मुंडा चौक मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शिव जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला… मनोज भाऊ भटकर यांचे हस्ते दीप प्रज्वलित करून.. मेजर शिलवंत खडसे व सचिन कदम यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.. जीवन कोवे यांनी संचलनास घोषणांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .. कार्यक्रमाला उपस्थित मेजर जीवन कोवे ..BSF. मेजर शिलवंत खडशे. CRPF मेजर प्रविण महले BSf.. सचिन कदम. विनोद पिसे जीवन शेंडे संतोष कदम. मनोज भटकर.. आशिष कदम.. व गजानन नगर मित्र परिवार उपस्थित होते…. कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन मेजर जीवन कोवे व संतोष कदम विनोद पिसे यांच्या सहयोगाने करण्यात आले.. मेजर कोवे यांनी महाराजांच्या जीवनावर मोलाचे दोन शब्द मार्गदर्शन केले व उपास्थित सर्वांचे आभार मानले आणि चोकलेट व मिठाई वितरण करुण कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले… छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा