घर घर जल, हर घर नल!

लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप जाधव,
देशाचे आदरणीय. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतात जी योजना चालू आहे, घर घर जल, हर घर घर नल! ही योजना चालू केलेली आहे.
साधारणतः स्वतंत्र पूर्व काळापासून संपूर्ण भारत भरातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी सर्व लोकांना त्या ठिकाणी मिळावं आणि सर्व लोकांचा आरोग्य त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे राहो या दृष्टिकोनातून आदरणीय मोदी साहेबांनी योजना भारतभरात जनतेसाठी लागू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून चातारी गावी, २ कोटी, १५ लाख,८७ हजार. रुपयाची योजना देण्यात आलेली आहे.
हे चांगल्या प्रकारे योजनांचा स्त्रोत म्हणजे विहीर, टाक, संपूर्ण गावाला पाईपलाईन व नळ, अशी शुद्ध पाण्याची व्यवस्था श्री नरेंद्रजी मोदी यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले आहे.
अशी माहिती श्री माननीय आमदार नामदेव ससाने उमरखेड महागाव विधानसभा लोकप्रिय उमेदवार यांनी दिली. या सभेत उपस्थित वर्ग माननीय श्री. जिल्हा उपाध्यक्ष श्रीदत्त दिगंबरा पाटील ,श्री सरपंच परमात्मा जी गरुडे श्री कल्याणराव माने ,श्री अशोकराव निमलवाड, श्री अनिल माने ,श्री रवी देशमुख, श्री परमाणजी कदम, श्री बालाजी माने, श्री संतोष सर, श्री पप्पू माने ,सरपंच सौ रंजनाताई संतोषराव माने ,सन्माननीय गावकरी मंडळ. माननीय पोलीस पाटील पा. शिवाजीराव माने व अनेक कार्यकर्ते मंडळी उपस्थित होते.
