
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संजय इंगळे यांच्या पुढाकाराने विठ्ठल मंदिर चौकात तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला तसेच शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला यावेळी शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी व गणमान्य नागरिक उपस्थित होते यावेळी अभिजित कदम संदीप पवार निलम घिनमिने सागर कोल्हे सागर वर्मा पवन वर्मा विशाल धनकसार शुभम तोटे संकेत झाडे अरुण लोखंडे दिनेश कोल्हे दिपक वर्मा सुरज गुजरकर मारोती राऊत सुरेंद्र पटेलपैक अक्षय विरुळकर प्रितेश वर्मा प्रविण शेलोटे विनोद क्षिरसागर सुजल इंगळे जानराव गिरी प्रदिप ठुणे कमलेश गैहलोत रंजन आष्टकार फिरोज लाखांनी महेश शेंडे राजेश काळे अनील राजुरकर संतोष कोकुलवार संदीप पेंदोर मंगेश राऊत भूपेंद्र कारीया मेघश्याम चांदे अनील वर्मा प्रदिप देशमुख अशोक पिंपरे संदीप तेलंगे दिलिप हिवरकर प्रदिप निकम गजाननयादव अजय चांदोरे मनोहर बोभाटे शैलेश कुळसंगे प्रविण शैलोटे आकाश अवसरमल आधी शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते.
