अपघात :चंदनखेडा फाट्याजवळ अपघात वरोरा येथील दोन युवक ठार

चंद्रपूर – नागपूर महामार्गावर भद्रावती जवळ चंदनखेडा फाट्याजवळील महामार्गावर रेसर बाईक चा अपघात झाला असून यामध्ये दोन मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

दोघेही वरोरा शहरातील रहिवासी असून एकाचा जागेवर मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पंचभाई व अंकुश सुनील भडगरे वय 23 राहणार वरोरा याला चंद्रपूर येथे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.