
लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप बी जाधव
खोल खोल खाड्डे असणारे रस्ते पंधरा फुट अरुंद रस्ते पूर्वीचे डांबराचे होते. पावसाळा पडला की नवीन रस्ते फुटायचे नाही पाणी उतरण्यासाठी रस्त्याला नाली केली जात असे त्यामुळे रस्त्यावर पाणी थांबून एक एक मीटर रुंदीचे गड्डे रोडवर पडत होती परत त्याचवर पॅच मारून ठेकेदारांनी पैसा लुबाडत होते. व टर्निंग वर मोठमोठे झाडे यामुळे पुढची वाहन दिसायची नाही, त्यामुळे होणाऱ्या एक्सीडेंट च्या घटना खूप वाढ झाल्याचे दिसून येतो, पुढचे वाहण दिसायचेच नाही, तेव्हा अरुंद रस्त्यामुळे व झाडाच्या गर्दीमुळे एक्सीडेंट हे भरपूर वाढत होते, खेडेगावात जंगलाची वाढ भरपूर झाली आहे, मोठमोठी पहाडे झाडाने भरून आहेत, त्यामुळे अशा क्षेत्रात झाडे रस्त्यावर लावली नाही तरी चालते, कारण इथे ऑक्सिजनची कमतरता नसते, शहरी भागामध्ये मोठमोठ्या कंपन्यांचे धूर आणि धुका मुळे प्रदूषण जास्त असते त्याकरिता शहराच्या रस्त्याच्या काठावर झाडे लावली जातात जेणेकरून सकाळी फिरणाऱ्या लोकांना ऑक्सिजनची गरज भासते, यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास खेडे विभाग आहे, यवतमाळ मध्ये माळ म्हणजेच पहाड ची संख्या जास्त आहे जंगल पण जास्त आहे त्यामध्ये झाडाची संख्या भरपूर आढळते, त्याकरिता यवतमाळ शहराच्या अवतीभवती ऑक्सिजन भरपूर आहे, जवळपासचे रस्ते रुंदीकरण करण्यासाठी तेवढे फार झाडांची तोड झाली नाही, झाली असेल तरी पण पाच किलोमीटर अंतरावर च व्यक्ती आपल्याला सिमेंट रोडवर दिसतो, खरंतर एक्सीडेंट होणारच नाही, आणि पोहोचण्याकरता वेळही फार कमी लागतो, तेव्हाच्या काळात 25 किलोमीटर अंतर पास करायला 30 मिनिट लागत होती तर आताच्या काळात 25 किलोमीटर अंतर पास करायला पंधरा मिनिटे लागतात. त्यामुळे वेळेची बचत आणि एक्सीडेंट यांची समस्या मिटली. थोडे फार झाडे तुटली तरी चालेल पण माणसाचा जीव तर वाचतो परिवहन मंत्र्यांनी सिमेंटचे रस्ते अतिशय कमी वेळात लांब लांब दिसणारे रस्ते शंभर फूट रुंदीचे रस्ते ह्या तीन वर्षात बनवून दाखवले
