
सहसंपादक: रामभाऊ भोयर
यवतमाळ येथे बजरंग दल विभाग कार्यकारिणी ची बैठक पार पडली, यात सर्वानुमते प्रतिक गिरी यांना राळेगाव बजरंग दल प्रखंड संयोजक, व जगदीश निकोडे यांना प्रखंड सह संयोजक म्हणून जवाबदारी देण्यात आली, दोघांच्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात आली, भूपेंद्र सिंह परीहार जिल्हा संयोजक, ॲड प्रितेश वर्मा प्रखंड मंत्री राळेगाव यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या.त्यांच्या नियुक्तीने तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
