
लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी. संदीप जाधव
अहमदनगर मध्ये महाराष्ट्रातील पहिल्या शासकीय वाळू विक्रीचे केंद्र नायगाव येथे सुरू करण्यात आले आता ही वाळू सर्व सामान्यांना सहाशे रुपये ब्रास मिळणार याआधी यासाठी तीन हजार रुपये पर्यंत व त्याहूनही अधिक पैसे मोजावे लागत होते गोरगरिबांना घरकुले बांधण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत असे संपूर्ण वाळू धरणाची अंमलबजावणी होईल 10 मे रोजी मातुलठाण येथील मंगल व्यवहारे योजनेच्या पहिल्या लाभार्थी ठरल्या राज्य शासनाचे वाळूचे उत्खनन साठवून ऑनलाईन प्रणाली द्वारे विक्री बाबतचे सर्व कष् धोरण नुकतेच जाहीर केले आहेत स्वस्त दरात सर्व नागरिकांना राज्यभरात वाळू मिळणार महाराष्ट्रातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन अहमदनगर श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे झाले उद्घाटन सोहळ्याला महसूल मंत्री विखे पाटील व श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी सिद्धाम सिलीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशीश येरेकर व अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, पोलीस अधीक्षक स्वाती भोयर यांच्या उपस्थितीमध्ये झाले.
