
विर बाबूराव शेडमाके जन्म उत्सव समिती राळेगांवच्या वतीने राणी दुर्गावती मडावी यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी समाजसेवक नानाजी कोवे, बामसेफ जिल्हा उपाध्यक्ष अरविंद केराम, माजी नगरसेवक काशीनाथ तोडासे, गजानन तुमराम सर, अंकुश कुमरे, शंकर कोहचाडे सर,
अनुराग मरसकोल्हे, राजेश्वर मडावी सर, पुरूषोत्तम शेराम, रणजित परचाके, विक्रम कुमरे, किसना सोयाम,विनोद मरसकोल्हे, उपस्थित होते.
