
आषाढी एकादशी आणि बकरी ईद सन एकाच दिवशी आल्याने स पो नि श्री कीनगे साहेब पोलीस स्टेशन सिंदखेड यांनी दोन्ही सणा निमित्त शुभेच्छा दिल्या आणि शांततेचे आवाहन केले .मौजे सारखंनी प्रमुख बाजार पेठअसून मुस्लिम आणि हिंदू बांधव दर वर्षी मोठ्या उत्साहाने एक मेकाच्या सणात सहभागी होवून सण साजरे करतातपण या वर्षी आषाढी एकादशी आणि बकरी ईद दोन्ही सण एकाच दिवशी आले आहे
गत वर्षी प्रमाणे याही वर्षी बकरी ईद आणि आषाढी एकादशी च्या सणा निमित्त पोलीस स्टेशन सिंदखेड च्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कीनगे साहेब यांनी शांतता मीटिंग घेवून नागरिकांना दोन्ही सणा निमित्त शुभेच्छा दिल्या
आणि शांततेत दोन्ही सण साजरे करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहेकार्यक्रमात
शेख जिलानी, आजमखा पठाण,रशीद सेट फाजलाणी, बाबू सेट, श्री लक्ष्मण मीसेवार, भिमराव महाजन, नवीन वाघमारे, धर्मा शेंडे, सलीम चाऊस, असलम बनानी, यांच्या
सह मोठ्या उत्साहाने गावातील नागरिकांची उपस्थिती लाभली
