
उमरखेड तालुका प्रतिनिधी विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
श्री राम मिराशे सर यांच्या जन्मदिवशी व्यर्थ खर्च न करता त्यानी महर्षी दयानंद सरस्वती विद्यालय निंगनूर येथे वृक्षारोपण करून साध्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला आहे.
वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे . आज श्री राम मिराशे सरांनी त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी महर्षी दयानंद सरस्वती विधालय निंगनूर शाळेच्या आवारात दीर्घा्यू असलेल्या वटवृक्षचे झाड लावून सर्व विधार्थाना पर्यावरण रक्षणाचा मौल्यवान संदेश दिला सोबत विद्यालय सर्व शिक्षक सहकारी मित्र व इतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
