
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
आज दिनांक 4जुलै रोजी दगडथर या गावामध्ये भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशनच्या वतीने तसेच युवा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अनुपभाऊ शेखावत यांच्या वतीने तालुका संयोजक सौरभभाऊ तगलपल्लेवार सोशल मीडिया प्रमुख पवन भाऊ मुडे यांच्या हस्ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या
१) गजानन शेकोराव बुरकुले ( शाखा प्रमुख)
२) देविदास तुकाराम बुरकुले (उपशाखा प्रमुख)
३) प्रभाकर पांडुरंग मानतुटे (शाखा संघटक)
४) शिवाजी रामदास गुव्हाडे ( शाखा समन्वयक)
५) अरविंद किसन खुडे (शाखा संघटक)
६) किसन अंकुश पिंपळे (शाखा सचिव)
७) समाधान नारायण खराटे (शाखा सहसचिव)
८) हनुमान शामराव जटाळे (शाखा सचिव)
९) काशिनाथ साहेबराव इंगळे (शाखा सदस्य)
१०) परमेश्वर भगवान नखाते (शाखा सदस्य)
११) मारुती रामा हगवणे (शाखा सदस्य)
१२) किसन रामा खराटे (शाखा सदस्य)
१३) बाळू कामाजी खोकले (शाखा सदस्य)
१४) संतोष दत्ता घाटे (शाखा सदस्य)
१५) सुखदेव गोविंद बुरकुले (शाखा सदस्य)
१६) दिगंबर संभाजी इंगळे (शाखा सदस्य)
१७) दीपक विठ्ठल मिराशे (शाखा सदस्य)
१८) निलेश दीपक खराटे (शाखा सदस्य)
१९) गजानन लिंबाजी कांबळे (शाखा सदस्य)
२०) रामराव माधव खराटे (शाखा सदस्य)
२१) रंगराव दत्ता घाटे (शाखा सदस्य)
२२) मिलिंद बळीराम कांबळे (शाखा सदस्य)
२३) रामराव मारोती खोकले (शाखा सदस्य)
२४) कुंडलिक साहेबराव खराटे (शाखा सदस्य)
२५) मंगल दत्ता खराटे (शाखा सदस्य)
२६) उत्तम संभाजी इंगळे (शाखा सदस्य)
२७) बाळू रामा खराटे (शाखा सदस्य)
२८) करण अशोक राठोड (शाखा सदस्य)
२९) सुधाकर तुकाराम खराटे (शाखा सदस्य)
३०) बाबू सिंग वसराम राठोड (शाखा सदस्य)
३१) इंदल जयवंत आडे (शाखा सदस्य)
३२) बाबाराव विठ्ठल मिराशे (शाखा सदस्य)
३३) दत्ता मारुती झाडे (शाखा सदस्य)
३४) नागोराव परशराम खराटे (शाखा सदस्य)
३५) बिबीचंद किसन राठोड (शाखा सदस्य)
३६) शिवाजी आनंदा पोटे (शाखा सदस्य)
३७) संतोष बाबुसिंग पवार (शाखा सदस्य)
३८) विकास विलास राठोड (शाखा सदस्य)
३९) किसन रामा खराटे (शाखा सदस्य)
४०) गजानन बळीराम राठोड (शाखा सदस्य)
४१) साहेबराव पुंजाराम सातपुते (शाखा सदस्य)
४२) माधव काशीराम वायकुळे (शाखा सदस्य)
४३) हरिचंद किसन राठोड (शाखा सदस्य)
४४) गजानन इंदल जाधव (शाखा सदस्य)
४५) समाधान विनोद राठोड (शाखा सदस्य)
४६) सचिन कानसिंग जाधव (शाखा सदस्य)
४७) सुरज दीपक तगडपल्लेवार (शाखा सदस्य)
४८) सुनिल विलास राठोड (शाखा सदस्य)
वरील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
आणि फुलफुलाची पाकळी देऊन स्वागत करण्यात आले
आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त जनसेवा घडत राहो हीच सदिच्छा अपेक्षा व्यक्त करतो. असे भाविक भाऊ भगत यानी सांगितले
अनुप प्रतापसिंह शेखावत
जिल्हाध्यक्ष
भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेड यवतमाळ
