बिटरगांव ( बु ) पावसाने लावली जोरदार हजेरी


प्रतिनिधी बिटरगांव ( बु ) शेख रमजान


उमरखेड तालुक्यातील बिटरगांव ( बु ) यासह मन्यांळी पिंपळगांव जेवळी मोंरचेडी या गांवखेडयांसह परिसरातील गांवत मागील आठ ते दाहा दिवसापासुन पावसाने दंडी मारली होती शेतकरीवर्ग चांगला चिंताग्रस्त झाला होता. अखेर 4 जुलाई सायंकालच्यां सुमारास मध्यम स्वरूपा चा पाऊस पडल्याने नागरिकाना उकडयांपासुन थोड़ा-सा दिलासा मिळाला आहें तालुक्यामध्ये आठ ते दाहा दिवसा पूर्वी पाउस पडल्याने दमदार पावसामुळे शेतक-यांनी मोठयां प्रमाणे पेरणीला सुरवात केली होती.पंरतु त्यानंतर पाऊसनपडल्याने पुरशी वऴ नसल्यामुळे शेतक-यांच्या पेरण्यां मोठयां प्रंमाणात खोळबल्यां होत्यां अखेर आज पडलेल्या पावसामुळे पुणा एकदा वेग येणार आहे त्यानुसार आज दिनांक 4 जुलाई रोजी सायंकालच्यां सुमारास उमरखेड तालुक्यातील जोरदार पाऊस पडला आहे या पावसामुळे कापूस सोयाबीन हळंद जिंवदान मिळाले.असुन शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहें